ठाणे : लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्याला आग 

ठाणे : लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्याला आग 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ठाण्यातील कापूरबावडीतील लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागल्‍याची घटना समोर आली आहे.  घटनास्थळी अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्‍या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

सविस्तर वृत्त लवकरच…Source link

Leave your comment
Comment
Name
Email