कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसचा स्फोट, लहान मुलासह दोन जखमी 

कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसचा स्फोट, लहान मुलासह दोन जखमी 

कसबा सांगाव (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव येथे आज, शनिवारी (दि.15) सकाळी घरगुती गॅसचा स्फोट झाल्‍याची घटना घडली आहे. या स्फोटात लहान मुलासह दोन जखमी झाल्‍याची माहिती मिळाली आहे. मात्र स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

सविस्‍तर वृत्त थोड्‍याच वेळात…Source link

Leave your comment
Comment
Name
Email