आदित्य ठाकरे जेव्हा 'अंदाज' घेऊन बोलतात!

आदित्य ठाकरे जेव्हा ‘अंदाज’ घेऊन बोलतात!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

व्हलेंटाईन डे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. त्यामुळे संधी शोधात असलेल्यांना हा दिवस एक प्रकारे पर्वणीच असतो. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही या खास दिवसावरून विचारण्यात आले, पण त्यांनी पुन्हा एकदा चलाखी दाखवत अवघड प्रश्नांना बगल दिली. 

प्रश्न विचारताना तरुणींच्या गळ्यातले ताईत असा उल्लेख करताच त्यांनी ताईत बोललात की ताई बोललात? असा प्रतिप्रश्न केला. यावेळी चांगलाच हशा पिकला. त्यांना पर्यावरण, पर्यटनाच्या कामातून पुढील दिशा मिळणार आहे का? असं विचारण्यात आले असता आदित्य ठाकरेंनी मी तुमची एकदा भेट करून देणार आहे. अवघड प्रश्न काढू नका, मला महाराष्ट्राचं काम आधी करु असे म्हणाले. Source link

Leave your comment
Comment
Name
Email